साळशिरंबे गावातील तलाठी श्री.दिपक कानकेकर व ग्रामसेवक श्री.शरद चव्हाण यांचा कोरोना योद्धा या सन्मानाने गौरव.

साळशिरंबे गावातील तलाठी श्री.दिपक कानकेकर व  ग्रामसेवक श्री.शरद चव्हाण यांचा कोरोना योद्धा या सन्मानाने गौरव.

साळशिरंबे- प्रतिनिधी,
भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी  साळशिरंबे गावातील तलाठी श्री.दिपक कानकेकर व  ग्रामसेवक श्री.शरद चव्हाण यांचा कोरोना योद्धा या सन्मानाने गौरव.
यावेळी, भाजपा युवा मोर्चा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मा.पंकज पाटील, मा.राजेश शेवाळे, मा.तानाजी पवार, मा.गणेश यादव इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .