भीम आर्मी सांगली जिल्हा संघटक पदी महेश कांबळे. सुरज कांबळे यांची कडेगाव तालुकाध्यक्ष व शंभु गवाळे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड."
भीम आर्मी सांगली जिल्हा संघटक पदी महेश कांबळे.
"सुरज कांबळे यांची कडेगाव तालुकाध्यक्ष व शंभु गवाळे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड."
' पश्चिम महा.अध्यक्ष जावेद नायकवडी यांचे हस्ते व जिल्हा निरिक्षक संतोषजी थोरवडे यांचे उपस्थितीत '



Comments
Post a Comment