भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा सन्मान देऊन गौरव.

भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा  गौरव.

"उंडाळे पोलीस स्टेशनच्या पो.उनि. मा.दिपज्योती पाटील यांच्या  उपस्थितीत ."

साळशिरंबे - प्रतिनिधी, 

भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना या महामारी ला रोखण्यासाठी  काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱयांचा कोरोना योद्ध्यां सन्मान देऊन गौरव करण्यात आला . 
साळशिरंबे गावातील, डॉक्टर, आरोग्य सेविका आंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील यांना कोरोना योद्धा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.यावेळी, भाजपा युवा मोर्चा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मा.पंकज पाटील, पै.प्रकाश पाटील, पै.अमर पाटील, मा.जयकर पाटील, पै.अमोल पाटील मा.तानाजी पवार, मा.रणजीत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .