येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा एक गाव एक गणपती हा उपक्रम आदर्शवत.
येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा एक गाव एक गणपती हा उपक्रम आदर्शवत.
येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा एक गाव एक गणपती हा उपक्रम आदर्शवत अनेक वर्षांपासून एक गाव एक गणपती मंडळाचा आदर्श घेण्यासारखा आहे.
येवती ता. कराड येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाने गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या गावामधे एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरू केला आहे साधारण पणे ३० वर्षांपासून या उपक्रमास सुरुवात झाली या मंडळाचा आदर्श इतरांनाही खरच घेण्यासारखा आहे मंडळाच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात.

Comments
Post a Comment