भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी ,सांगली जिल्हा निरिक्षक संतोष थोरवडे,यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी ,सांगली जिल्हा निरिक्षक संतोष थोरवडे,यांना पोलिसांनी  केली अटक.




कराड - प्रतिनिधी,
बावची,जिल्हा सांगली येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर नामफलकाची विटंबना झाली होती. त्याप्रकरणी  संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटून माहिती घेण्यासाठी निघालेले असताना असताना कराड शहर पोलिसांनी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी ,सांगली जिल्हा निरिक्षक संतोष थोरवडे,भागवत कांबळे,गणेश सुर्यवंशी अदिंना ताब्यात घेतले..



 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .