मांगरुळ मोरेवाडीत चित्रपटाचे चित्रीकरण.

 मांगरुळ मोरेवाडीत चित्रपटाचे चित्रीकरण.


शिराळा  - प्रतिनिधी,
मांगरुळ  पैकी मोरेवाडी  येथे आरती फिल्म प्रोडक्शन निर्मित "ती पुन्हा कधीच दिसली नाही" मराठी चित्रपटाच्या चित्रीकरण  सोहळ्याचा शुभारंभ 'श्री भैरवनाथ' मंदिरात भगवान मस्के, विष्णू,मधुकर मस्के, भानूदास पवार,सखाराम,पवार, विजय पवार,संजय सपकाळ,चित्रपट निर्माते राजेश पवार, स्वप्नील कांबळे,गिरीश ताराणी,दिग्दर्शक श्रीनाथ पाटील, सुहास कमल,भिमराव कांबळे,नृत्य दिग्दर्शक प्रदीप माळी,  सुत्रधार सचिन मोहिते, आकाश कांबळे,राजेंद्र खोपडे, निर्मिती व्यवस्थापक स्वप्नील काळे,सुहेल शेटे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 सदरच्या चित्रपटाचे शिराळा, वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागात चित्रीकरण होणार असुन ग्रामीण भागातील जनजीवनाचे विदारक सत्य मांडत शिराळा, वाळवा, सांगली येथील कलाकरांना विशेष संधी दिली जात  आहे. चित्रपटात शुभम पवार, किरण गायकवाड, राखी तडाखे, मयुर कदम,सचिन मोहिते, रोहित निकम,राजेंद्र खोपडे, आकाश कांबळे,विशाल पाटील, अशितोष जाधव,निखिल कदम,जालिंदर पाटील, सोनाली आवळे,गौतमी कदम,किरण रोहिदास, रंजना पवार, आस्लम शेख,आदिती पाटील, अलका जाधव, खुशबू  आष्टकर, श्रेयान कांबळे, देवराज पाटील कलाकार आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .