लक्ष्मण मंडले यांचा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सत्कार.

 लक्ष्मण मंडले यांचा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सत्कार. 

कराड- प्रतिनिधी ,
लक्ष्मण मंडले यांचा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सत्कार. मनव गावचे सुपुत्र व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांची कोरोना योद्धा हा सन्मान स्पंदन या सामाजीक संस्थेच्या वतीने देण्यात आला.या बद्द्ल त्यांचे कराड चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी सुद्धा त्यांचा सन्मान केला तर पाणी पुरवठा विभागाच्या वतीने उप अभियंता सुनील आडके यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शाखा अभियंता रेखा महंतो कनिष्ठ अभियंता एस पाटील सहाय्यक प्रकाश भोईर सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.


कराड : कराड चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी सुद्धा त्यांचा सन्मान केला


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .