पोलीस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान.
पोलीस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान.
उंडाळे - प्रतिनिधी,
ऊंडाळे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दिप ज्योती पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले कराड येथील एस के कंपनी च्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला या मध्ये पोलीस उपनिरीक्षक दिप ज्योती पाटील यांनी ऊंडाळे परिसरात लॉकडाउन च्या काळात या परिसरातील पोलीस पाटील सरपंच यांना आपल्या गावात जनजागृती करून प्रशासनास सहकार्य करावे व त्या स्वतः देखील या अविरतपणे या अभियानात सहभागी झाल्या त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोना योद्धा हा सन्मान देण्यात आला त्या प्रसंगी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे पोलीस कॉन्स्टेबल काळे पोलीस काँसटेंबल खराडे उपस्थित होते.

Comments
Post a Comment