नांदगाव पोलिसांनी केली विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई.
नांदगाव पोलिसांनी केली विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई.
कराड - प्रतिनिधी (ज्ञानेश्वर शेवाळे )
सध्या कराड तालुक्यातील दक्षिण भागात असणारया बहुतांशी गावात कोरोनो बाधित आहेत त्यामुळे या परिसरातील लोकांची एकच तारांबळ उडाली तर कराड तालुका तर कोरोनो चा हॉट स्पॉट झाला असून कोरोनो बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव औट पोस्ट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव डांगे यांच्या माध्यमातून मुनावळे ता कराड येथे पोलीसांनी विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला हि कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल एस एस थोरात, एस बी सावंत, पोलीस हवालदार हसबे यांनी केली.

Comments
Post a Comment