साळशिरंबे गावामध्ये स्व.पंडितजी दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी.

 साळशिरंबे गावामध्ये  स्व.पंडितजी दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी.


साळशिरंबे - प्रतिनिधि,

भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलातील पंचायत समिती गणा मधील साळशिरंबे गावामध्ये आज दि.25 सप्टेंबर रोजी जनसंघाचे संंस्थापक स्व.पंडितजी दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा कराड दक्षिण मंडल अध्यक्ष मा.पंकज पाटील, पैलवान मा.प्रकाश पाटील, पैलवान मा.अमोल पाटील, मा.दादासो शेवाळे, मा.सचिन साळुंखे, मा.तानाजी पवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .