जेष्ठ नागरिक निवृत्ती पांडुरंग पवार यांचे निधन.
जेष्ठ नागरिक निवृत्ती पांडुरंग पवार यांचे निधन.
बेलवडे हवेली येथील जेष्ठ नागरिक निवृत्ती पांडुरंग पवार यांचे निधन.बेलवडे हवेली ता कराड येथील निवृत्ती पांडुरंग पवार यांचे 14/09/2020 रोजी .दुःखद निधन झाले पुणे येथील माजी नगरसेवीका व भाजपच्या जिल्हा सचिव व नरेंद्र मोदी विचार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शालिनीताई गुणवंत यांचे व्याही होते तर प्रतिभाताई गुणवंत यांचे वडील होते.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
ReplyDelete