घोगाव येथील नर्सिंग सायन्सेस कॉलेज ला उपाध्यक्षा सारिका मंडले यांची सदिच्छा भेट.

घोगाव येथील नर्सिंग सायन्सेस कॉलेज ला उपाध्यक्षा सारिका मंडले यांची सदिच्छा भेट.


कराड - प्रतिनिधि, ( सारिका मंडले)

घोगाव ता कराड येथील शिवराष्ट्र नर्सिंग सायन्सेस कॉलेज ला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी सदिच्छा भेट घेतली या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या कॉलेज च्या माध्यमातून मुलींना चांगल्या प्रकारे शिक्षणाची सोय संस्थेचे अध्यक्ष संजय भावके यांनी ग्रामीण भागातील मुलींसाठी केली हे त्यांचे कार्य आदर्शवत आहे या वेळी गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल च्या प्राचार्य प्राजक्ता सोळंकुरे, शाखा अभियंता लक्ष्मण मंडले, पश्चिम महाराष्ट्र चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते.

 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .