सामाजिक महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी केली पश्चिम महाराष्ट्र च्या विभागीय संघटक पदी लेखिका संगीता येळवे यांची नियुक्ती.

 सामाजिक महिला मंचच्या पश्चिम महाराष्ट्र  विभागीय  संघटक पदी लेखिका संगीता येळवे.

"पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी केली नियुक्ती."


कराड - प्रतिनिधी,

कराड येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित सामाजिक महिला मंच च्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस अध्यक्ष स्थानी सामाजिक महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले या होत्या यावेळी अॅड विठ्ठलराव येळवे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे नवभारत संस्थेचे संचालक, येळवेवाडी येथील माजी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते यावेळी  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित सामाजिक महिला मंच च्या पश्चिम विभागीय संघटक पदी संगीता येळवे यांची नियुक्ती पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी केली सदर ची नियुक्ती केंद्रीय कार्यकारिणी च्या आदेशानुसार करण्यात आली यावेळी बोलताना मंडले म्हणाल्या सामाजिक महिला मंच च्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना सक्षम करण्याचे कार्य करणार आणि संघटनेने जी जबाबदारी माझ्यावर टाकली नक्कीच मी मी पार पाडेन अशी ग्वाही दिली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .