सत्यजित पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी.

 सत्यजित पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी.



कराड - प्रतिनिधी (सारिका मंडले)

  कोरोनो सारख्या महाभयंकर विषाणू ने अख्या जगात थैमान घातले आहे महाराष्ट्रात तर कोरोनो ने विळखा घातला आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बहुतांशी गावात कोरोनो ने शिरकाव केला असून तालुक्यातील कोव्हीड ची सर्व हॉस्पिटल रुग्णांनी फुल आहेत याचाच विचार करून कराड येथील सत्यजित पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत संस्थेचे संस्थापक पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या सहकार्याने त्यांच्या पंचायत समिती गणातील  सर्व गावात अॉक्सीजन किट चे वाटप करण्यात आले त्यानी हा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे याचा आदर्श इतरही पंचायत समिती सदस्य यांनी घेण्यासारखा आहे  सत्यजित पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच गोरगरीबांना मदतीचा हात दिला जातो सद्या च्या परिस्थितीत देखील सर्व सामान्यांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले जात आहेत त्या साठी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी स्वतः हुन या कडे लक्ष दिले आहे त्यांनी वारूंजी, खोडशी सह त्यांच्या गणातील सर्व गावात अॉक्सीजन किट चे वाटप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर चे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले सत्यजित पतसंस्थेने जपलेली सामाजिक बांधिलकी म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपण समाजाला काही तरी देनं लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करीत आहेत.


इस्लामपूर पोलीस स्टेशन ला महिला मंच च्या पश्चिम उपाध्यक्ष सारिका मंडले यांची भेट.


अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी आज सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूर, आणि कासेगाव या दोन्ही पोलीस स्टेशन ला सदिच्छा भेट दिली या वेळी त्यांनी महिला पोलीस अधिकारी यांच्या शी संवाद साधला व कोरोनो विषयी काळजी घेण्याचे सांगितले या वेळी ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे,शैलेश पाटील, कुमावत उपस्थित होते.



 समाजातील सर्वच घटकांनी समाज जागृतीवर भर देऊन  सामाजिक विकास साधण्यासाठी प्रयत्न करावेत .

 _________   अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले 





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .