संदीप वंडुसकर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर
संदीप वंडुसकर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.
कराड - प्रतिनिधी( ज्ञानेश्वर शेवाळे )
चव्हाणवाडी धामणी गावचे सुपुत्र संदिप वंडुसकर यांना या वर्षीचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली या संस्थेच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संदिप यांचे विविध स्तरांतुन अभिनंदन केले जात आहे.


Comments
Post a Comment