अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि संघ संचलित सामाजिक महिला मंच यांचे चर्चासत्र संपन्न .
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि संघ संचलित सामाजिक महिला मंच यांचे चर्चासत्र संपन्न .
कराड - प्रतिनिधि,
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि संघ संचलित सामाजिक महिला मंच च्या या माध्यमातून शासकीय विश्रामगृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या मध्ये या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सामाजिक महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले, सुवर्णा शेवाळे उपस्थित होत्या

Comments
Post a Comment