चांदोली धरण पुर्ण क्षमतेने भरले.
चांदोली धरण पुर्ण क्षमतेने भरले.
चांदोली धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या पाण्याची पातळी ६२६.९० मीटर असून धरणात ३४.४० टी. एम.सी.पाणीसाठा झाला आहे.
चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टी. एम.सी.आहे. सध्या धरण परिसरात २४ तासात १० मी.मी.पाऊस झाला असून एकूण २५१५ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.विद्युत निर्मितमधून १२८३ क्यूसेक्सने विसर्ग वारणा नदीत सोडला जात आहे.

Comments
Post a Comment