महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी डॅशिंग लेडी सारिका मंडले यांची वर्णी.

   महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी डॅशिंग लेडी सारिका मंडले यांची वर्णी.



उंडाळे - प्रतिनिधी (प्रदीप पाटील ).

मनव ता कराड येथील सारिका मंडले यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या बद्द्ल त्यांचे एस के कंपनी च्या वतीने चेअरमन प्रतिक शहा व्हा चेअरमन अजिंक्य खरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या महिलांना प्रशासकीय योजनांची माहिती मिळावी व त्यांनी स्वतःच्या कुटुंबा बरोबर इतर महिलांच्या कुटुंबीयांचा देखील विचार करावा यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि संघटना वाढी लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारिणी गठीत करण्यात येईल व योग्य व्यक्तींची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात येईल. या वेळी एस के कंपनी चे पदाधिकारी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

  

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .