आशा किरण महिला वसतीगृहाचे काम प्रेरणादायी.

 आशा किरण महिला वसतीगृहाचे काम प्रेरणादायी.



कराड - प्रतिनिधि,

 कराड येथील शासकीय आशा किरण महिला वसतीगृहाचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी केले.  त्या महिला वसतीगृहाला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होत्या यावेळी या संस्थेच्या वतीने उपाध्यक्षा सारिका मंडले यांचा सन्मान करण्यात आला या वेळी अधिक्षका सुजाता शिंदे, सिनिअर क्लार्क भावना धनवडे कनिष्ठ काळजी वाहु जयश्री कदम उपस्थित होत्या यावेळी बोलताना उपाध्यक्षा म्हणाल्या की या संस्थेच्या माध्यमातून निराधार महिलांना मोठा आधार मिळतो त्यांना या संस्थेत स्वतः च्या कुटुंबीयप्रमाणे जपले जाते खरचं या संस्थेचा आदर्श इतरांनाही घेण्या सारखा आहे.

कराड : महिला वसतीगृहाला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्रउपाध्यक्षा सारिका मंडले, अधिक्षका सुजाता शिंदे, सिनिअर क्लार्क भावना धनवडे ,कनिष्ठ काळजी वाहु जयश्री कदम ,उपस्थित होत्या.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .