पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी घेतली महिला आणि बालविकास अधिकारी यांची भेट.
पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी घेतली महिला आणि बालविकास अधिकारी यांची भेट.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी सातारा येथील महिला आणि बालविकास अधिकारी यांची भेट घेऊन या कार्यालयाच्या माध्यमातून महिलांना साठी या संरक्षण व कायदे विषयक माहिती घेतली या मध्ये महिलांना वर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आपण सामाजिक महिला मंच च्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे मत व्यक्त केले या वेळी त्यांना महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी आश्वासन दिले कि आपणास महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने मार्गदर्शन केले जाईल या वेळी परिवेक्षा अधिकारी तुषार सुरत्रान, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख यांनी महिला आणि बालकल्याण विभागाच्या माहिती चे पुस्तक उपाध्यक्षा सारिका मंडले यांना भेटी प्रसंगी दिले यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शुभम शेवाळे उपस्थित होते.
सातारा:बालकल्याण विभागाच्या माहिती चे पुस्तक उपाध्यक्षा सारिका मंडले यांना भेटी प्रसंगी दिले यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शुभम शेवाळे उपस्थित होते.


Comments
Post a Comment