पोलीस उपनिरीक्षक राजीव डांगे यांनी केला महिला मंच च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांचा सन्मान.

 पोलीस उपनिरीक्षक राजीव डांगे यांनी केला महिला मंच च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांचा सन्मान.


कराड - प्रतिनिधि,

 कराड येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्ष पदी सारिका मंडले यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली या बद्द्ल त्यांचे कराड चे पोलीस उपनिरीक्षक राजीव डांगे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सन्मान केला या वेळी बोलताना डांगे म्हणाले पोलीस खात्याच्या वतीने नेहमीच सहकार्य केले जाईल या वेळी पुढारी चे पत्रकार आनंदा शेवाळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे पश्चिम महाराष्ट्र चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .