सारिका मंडले यांचा सन्मान.महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती.
सारिका मंडले यांचा सन्मान.
"महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती."
कराड - प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर शेवाळे )
कराड तालुक्यातील मनव येथील सारिका मंडले यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या बद्द्ल त्यांचे लोकमत चे संपादक संजय पाटील, स्नेहा तोडकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सारिका मंडले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Comments
Post a Comment