जेष्ठ नागरिक निवृत्ती पांडुरंग पवार यांचे निधन.

 जेष्ठ नागरिक निवृत्ती पांडुरंग पवार यांचे निधन.


कराड - प्रतिनिधी  (ज्ञानेश्वर शेवाळे )

बेलवडे हवेली येथील जेष्ठ नागरिक निवृत्ती पांडुरंग पवार यांचे निधन.बेलवडे हवेली ता कराड येथील निवृत्ती पांडुरंग पवार यांचे  14/09/2020 रोजी .दुःखद निधन झाले पुणे येथील माजी नगरसेवीका व भाजपच्या जिल्हा सचिव व नरेंद्र मोदी विचार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शालिनीताई गुणवंत यांचे व्याही होते तर प्रतिभाताई गुणवंत यांचे वडील होते.

Comments

  1. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .