सिद्धेश क्षिरसागर याची इंन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

 सिद्धेश क्षिरसागर याची इंन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.




कराड - प्रतिनिधी (प्रवीण पाटील )

            नुकत्याच झालेल्या ऑनलाईन जिल्हा स्तर इंन्स्पायर  अवॉर्ड स्पर्धा 2020 - 2021 मध्ये श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सिद्धेश क्षिरसागर या विद्यार्थ्याच्या दुर्गंधीमुक्त टॉयलेट या उपकरणाची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यासाठी  त्याला मार्गदर्शन मुख्याध्यापिका साबळे मॅडम,जिल्हा नोडल ऑफिसर उबाळे सर , टंकसाळे सर ,सर्व शिक्षकांचे लाभले . या यशाबद्दल श्री कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.नंदा भाऊ जाधव,सचिव ,तुकाराम जाधव ,संचालक भुजंगराव जाधव ,सर्व संचालक मंडळ,ग्रामस्थ यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .