श्री. अशोक पाटील यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान.
श्री. अशोक पाटील यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान.
वाळवा प्रतिनिधी - सुनील कांबळे.
इस्लामपूर येथील कृषी क्रांती प्रदर्शनामध्ये प्रहार शेतकरी संघटनेचा (सांगली जिल्हा) सामाजिक कार्याबद्दलचा समाजरत्न पुरस्कार युवा नेते व युवक क्रांती ग्रुपचे मार्गदर्शक मा. पै. श्री. अशोक पाटील (तात्या) यांना माननीय मंत्री महोदय ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू (राज्यमंत्री, कामगार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
Comments
Post a Comment