महादेव पाटील यांचे निधन.
महादेव पाटील यांचे निधन.
उंडाळे - प्रतिनिधी.
म्हासोली ता - कराड येथील माजी सरपंच व विद्यमान तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव पाटील यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
Comments
Post a Comment