विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लि; यशवंतनगर-चिखली ता. शिराळा निवडणूक अर्ज दाखल.
विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लि; यशवंतनगर-चिखली ता. शिराळा पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल.
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर चिखली तालुका शिराळा च्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी.. श्री शिवाजीराव वसंत पाटील (पणुब्रें वारूण) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संपत खिलारी यांचेकडे आज अर्ज दाखल केले. यावेळी फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment