विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार न्यूट्रीटीव्ह स्लाईस .

 विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार न्यूट्रीटीव्ह स्लाईस .

कार्वे प्रतिनिधी :- प्रविण पाटील

     विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शाळेमधील (जिल्हा परिषद, मनपा, नपा, शासकीय व कटकमंडळ शाळा) विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत अतिरिक्त पोषण आहार मूल्ययुक्त न्यूट्रीटीव्ह स्लाईस संचालनालय स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये इयत्ता 1ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना हा न्यूट्रीटीव्ह स्लाईस आहार शाळेमध्ये भेटणार आहे. यामध्ये तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि सोयाबीन या पाचही प्रकारच्या  न्यूट्रीटीव्ह स्लाईस च्या प्रत्येक पॅकेटचे  वजन 120 ग्रॅम असणार आहे. प्रत्येक 120 ग्रॅम पॅकेटमध्ये 7.5 ग्रॅम वजनाच्या एकूण 16  न्यूट्रीटीव्ह स्लाईस असणार आहेत.

इयत्ता 1ली ते 5वी च्या प्रती विद्यार्थ्यांना पाचही प्रकारच्या 120 ग्रॅम न्यूट्रीटीव्ह स्लाईसचे वाटप करावयाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.


 इयत्ता 6वी ते 8वी च्या प्रति विद्यार्थ्यांना पाचवी प्रकारच्या 120 ग्रॅम लॉटरी ट्यूबस्लाइस चे वाटप करावयाचा तपशील खालीलप्रमाणे



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .