महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीचा उडणार धुरळा.

 महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीचा उडणार धुरळा.

सुप्रीम कोर्टाची  सशर्त  परवानगी,बैलगाडी प्रेमींसाठी मोठी बातमी.




      ब्यूरो रिपोर्ट - गोंडवाना न्यूज.


  महाराष्ट्रात  बैलगाडी शर्यतीचा धुरळा पुन्हा उडणार  आहे.  सर्वोच्च  न्यायल्याने दिली सशर्त परवानगी. कोर्टाने घालून दिलेल्या नियम,अटी, व शर्ती याचे पालन करुन हा थरार अनुभवला पाहिजे .
             

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .