उत्कृष्ट कामगिरी बद्दल मा. शरद जाधव यांचा सत्कार.
उत्कृष्ट कामगिरी बद्दल मा. शरद जाधव यांचा सत्कार.
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
इस्लामपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस मा. शरद दादा जाधव यांनी २५ नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हे प्रकटीकरणाचे उत्कृष्ट तंत्र वापरून अंमली पदार्थांची तस्करी रोखत १० लाख ९० हजार रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत करत गुन्हा नोंद केला. सांगली जिल्हा पोलीस दलातील या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल शिराळा येथे पालकमंत्री ना. जयंत पाटील, राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या हस्ते त्यांना प्रशंसापत्र देवून गौरवण्यात आले.
Comments
Post a Comment