मनोहर ॲटोमोबाईल्स चे उद्घाटन.
मनोहर ॲटोमोबाईल्स चे उद्घाटन.
सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते संपन्न.
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
सागाव (ता. शिराळा) : सरुड जाणाऱ्या रस्त्यावर नव्याने सुरू झालेल्या मनोहर ॲटोमोबाईल्स् या दुकानाचे उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी दुकान मालक प्रदीप मनोहर पाटील, माणिक पाटील यांनी जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचा सत्कार केला. कार्यक्रमास सरपंच तात्यासो पाटील, विश्वासचे संचालक मानसिंग पाटील, माजी उपसरपंच शशिकांत पाटील, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक सदाशिव संकपाळ, जयसिंग पाटील, बाजार समितीचे संचालक बाबासो पाटील, विनायक पाटील, विनायक दिवे, दत्तात्रय तानवडे, गिरीश पवार, रणजित लोहार, सुशांत भडारे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment