अस्मिता मोरे हिची इंन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

 अस्मिता मोरे हिची इंन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.



कार्वे प्रतिनिधी :- प्रविण पाटील

                 ऑनलाइन झालेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर  अवॉर्ड स्पर्धा 2020-2021 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोली ता. कराड येथील अस्मिता भागवत मोरे इयत्ता सातवी या विद्यार्थिनीने तयार केलेल्या 'फार्मर युटिलिटीज' या उपकरणाची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी तिला मार्गदर्शन जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे लाभले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थ यांनी सर्व शिक्षकांचे व  विद्यार्थिनीचे  अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .