भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.
भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरी निर्वांण दानानिमित्त अभिवादन करण्यात आले या वेळी मा रविंद्र कोकाटे अध्यक्ष मानव अधिकार सांगली जिल्हा पै संपतराव जाधव उप महाराष्ट्र केसरी सरपंच फत्तेसिंग जाधव उप सरपंच सुरेश जाधव माजी सरपंच अमर जाधव . आयु सुधिर धनवडे बांधकाम कामगार कल्याणकारी संघटना उपस्थित होते.
Comments
Post a Comment