इंग्रुळ चे दीपक कांबळे यांना भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने बौद्धाचार्य प्रमाण पत्र प्रदान.

 इंग्रुळ चे दीपक कांबळे यांना भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने बौद्धाचार्य प्रमाण पत्र प्रदान.   

शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.

      शाहुवाडी ता. 13 डिसेंबर 2021  भारतीय बौद्ध महासभा शाहूवाडी तालुक्याच्या वतीने घेण्यात आलेल्या बौद्धाचार्य परीक्षेत दीपक कांबळे यशस्वी रित्या उतीर्ण झाले.        त्यानिमित्त त्यांना बौध्दाचार्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक मा.सुरेश कांबळे कोळगांवकर सर तसेच भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुक्याचे पदाधिकारी डॉ.संदीप कांबळे, समता सैनिक दलाचे शिराळा तालुका सदस्य रवींद्र  शिवजातक यावेळी उपस्थित होते. मा.दीपक कांबळे यांचा सुरेश कांबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व इथून पुढच्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य असे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .