जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांची वरूण येथील कुस्ती मैदानास भेट.
जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांची वरूण येथील कुस्ती मैदानास भेट.
कासेगाव प्रतिनिधी - उमेश कांबळे.
वरूण(ता. शिराळा) येथे जोतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. यावेळी विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, संभाजी मस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment