128 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.
128 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.
सातारा दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 128 नागरिकास घरी सोडण्यात आले असून 306 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 43, कराड 27, फलटण 6, वाई 29, खंडाळा 14, रायगाव 22, पानमळेवाडी 23, महाबळेश्वर 10, दहिवडी 20, खावली 28, तळमावले 22, तरडगाव 11 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 51 असे एकूण306 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
*घेतलेले एकूण नमुने – 267462
*एकूण बाधित - 53577
*घरी सोडण्यात आलेले - 50305
*मृत्यू -- 1771
*उपचारार्थ रुग्ण -- 1501

Comments
Post a Comment