खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड येथे पदवीधर मतदानाचा हक्क बजावला.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड येथे पदवीधर मतदानाचा हक्क बजावला.
कराड - प्रतिनिधि,
आज पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूकसाठी कराड येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी आज मतदान होत असून सर्व मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावावा. असे अहवान ट्विटरवरून केले.

Comments
Post a Comment