आरळा तालुका शिराळा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन.
आरळा तालुका शिराळा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन.
शिराळा- प्रतिनिधि,
आरळा तालुका शिराळा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले या वेळी
शुभम कांबळे , गौतम कांबळे, निवृति झाडे, जगन्नाथ झाडे, बापू झाडे, यशवंत कांबळे , मनोज कांबळे, जगन्नाथ परुले ,विनय कांबळे, साधना गुंजाळ,संजय झाडे व समाजबांधव उपस्थित होते.

Comments
Post a Comment