जिल्ह्यातील 42 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु.

 जिल्ह्यातील 42 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु.

 


 सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 42 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  1  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 4, विकासनगर 1, संभाजीनगर 2, गोडोली 1, करंजे 1, दौलतनगर 1, वाढे 1, वेणेगाव 1, लिंब 1, 

*कराड तालुक्यातील* कराड 1, बनवडी 1, पोटले 1,चिखली शेरे 1, 

           *पाटण तालुक्यातील* पाटण 1,

          *फलटण तालुक्यातील* फलटण 2, शुक्रवार पेठ 1, भाडळी 1, शिंदे वस्ती 1, मुरुम 1, 

          *खटाव तालुक्यातील* निमसोड 2, खातगुण 1, 

          *माण  तालुक्यातील* पळशी 3, दिवड 1, म्हसवड 1, दहिवडी 1, मलवडी 1, गोंदवले 1,   

           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3, 

          *जावली तालुक्यातील* कुडाळ 1, 

*वाई तालुक्यातील* बावधन 1,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 2, लोणंद 1,  

*इतर* धोम 1, सोवडी 1, 

  1 बाधितांचा मृत्यु


 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथे वाघोली ता. सातारा येथील 70 वर्षीय महिलेचा     उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -276219 .

*एकूण बाधित -54200.

*घरी सोडण्यात आलेले -51119.

*मृत्यू -1794.

*उपचारार्थ रुग्ण-1287.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .