ढेबेवाडी चे नवनिर्वाचित A P I संतोष पवार यांचा सत्कार माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने करण्यात आला
ढेबेवाडी चे नवनिर्वाचित A P I संतोष पवार यांचा सत्कार माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने करण्यात आला.
कराड - प्रतिनिधि,
'ढेबेवाडी: पोलीस ठाण्याला नवा कारभारी मिळाला असून,सपोनी संतोष पवार यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.ढेबेवाडीचे सपोनी उत्तमराव भजनावले यांची बदली झाल्याने त्याचे जागी संतोष पवार यांनी पदभार स्वीकारला असून त्यांचा सत्कार माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संतोष पवार यांनी बोलताना सांगितले की माजे कार्य कृतीतून दिसून येईल असे सत्कार समारंभ वेळी बोलतांना सांगितले. यावेळी पत्रकार सागर पाटील,माजी तंटामुक्ती अध्यश अशोक पाटील,पत्रकार नितीन खरात,महेश साळुंखे उपस्थित होते.

Comments
Post a Comment