"चलो दिल्ली" शेतकर्यांच्या महामोर्चाला समर्थनासाठी महाराष्ट्र ते दिल्ली दुचाकी, चारचाकी मोर्चा.
"चलो दिल्ली" शेतकर्यांच्या महामोर्चाला समर्थनासाठी महाराष्ट्र ते दिल्ली दुचाकी, चारचाकी मोर्चा.
ब्यरो रीपोर्ट - गोंडवाना न्यूज.
३ डिसेंबर पर्यंत केंद्र सरकार व शेतकरी यांची समाधानकारक चर्चा न झाल्यास "चलो दिल्ली" शेतकर्यांच्या महामोर्चाला समर्थनासाठी महाराष्ट्र ते दिल्ली दुचाकी, चारचाकी मोर्चा.प्रहार संघटनेच्या वतीने या मोर्चाच केल आयोजन.
गाडीसह आपला सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा..
source twitter - @RealBacchuKadu

Comments
Post a Comment