डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन.
शिराळा - प्रतिनिधि,
चिखली ता.शिराळा जि.सांगली दि.६ डिसेंबर २०२० :- संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.संदीप कांबळे सचिव विशाल कांबळे, खजिनदार अर्चना कांबळे , सदस्य जयश्री कांबळे , शंकर कांबळे , स्वाती कांबळे , डॉ. राजेंद्र गावडे , तुषार कांबळे सर , सौरभ कांबळे, रुपेश कांबळे सर , भावन कांबळे , हेमंत कांबळे व चिखली गावचे कार्यकर्ते तसेच शिराळा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments
Post a Comment