संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी .शिराळा तालुक्यात अभिवादन रॅली.

 संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी शिराळा तालुक्यात  अभिवादन रॅली.

शिराळा - प्रतिनिधि,

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनादिवशी शिराळा तालुक्यात 

संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने अभिवादन रॅलीचे आयोजन.  शिराळा तालुक्यात ४ विभागांमध्ये अभिवादन रॅली व ज्योत काढण्यात येणार आहे. शिराळा तालुक्यातील मांगले विभाग. कोकरूड विभाग,  आरळा विभाग, वाकुर्डे विभाग,  असे रॅलीचे स्वरूप असणार आहे. मांगले विभागामध्ये संभाजी घोलप ,शंकर कांबळे , सुरज बनसोडे ,हेमंत कांबळे भावन कांबळे , अमर कुरणे हे हे कार्यकर्ते रॅलीचे नियोजन करतील.वाकुर्डे विभागात विजयराव कांबळे व त्यांची टीम रॅलीचे नियोजन करतील. आरळा  विभागामध्ये  उत्तम कांबळे ,नानासाहेब कांबळे ,मंगेश कांबळे, सुशांत कांबळे हे कार्यकर्ते नियोजन करतील. कोकरूड विभागात दिपाली विजयराव कांबळे व त्यांची टीम रॅलीचे आयोजन करतील.तरी शिराळा तालुक्यातील बांधवांनी  रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या विभागात संपर्क करावा.  













Comments

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .