संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी .शिराळा तालुक्यात अभिवादन रॅली.
संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी शिराळा तालुक्यात अभिवादन रॅली.
शिराळा - प्रतिनिधि,
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनादिवशी शिराळा तालुक्यात
संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने अभिवादन रॅलीचे आयोजन. शिराळा तालुक्यात ४ विभागांमध्ये अभिवादन रॅली व ज्योत काढण्यात येणार आहे. शिराळा तालुक्यातील मांगले विभाग. कोकरूड विभाग, आरळा विभाग, वाकुर्डे विभाग, असे रॅलीचे स्वरूप असणार आहे. मांगले विभागामध्ये संभाजी घोलप ,शंकर कांबळे , सुरज बनसोडे ,हेमंत कांबळे भावन कांबळे , अमर कुरणे हे हे कार्यकर्ते रॅलीचे नियोजन करतील.वाकुर्डे विभागात विजयराव कांबळे व त्यांची टीम रॅलीचे नियोजन करतील. आरळा विभागामध्ये उत्तम कांबळे ,नानासाहेब कांबळे ,मंगेश कांबळे, सुशांत कांबळे हे कार्यकर्ते नियोजन करतील. कोकरूड विभागात दिपाली विजयराव कांबळे व त्यांची टीम रॅलीचे आयोजन करतील.तरी शिराळा तालुक्यातील बांधवांनी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या विभागात संपर्क करावा.

Very nice
ReplyDelete