प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना/मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना-

 प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना/मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.



ब्यरो रीपोर्ट -  प्रदिप पाटील.


1.अर्ज कुठे करावा?


mahaethibak.gov.in या वेब साईट वर. 


2. आवश्यक कागदपत्र- 


7/12, 8अ, आधार कार्ड, बँक पास बुक, मोबाइल क्रमांक. 


3. अनुदान - अल्प/अत्यल्प शेतकरी यानां 80 टक्के व इतर शेतकरी याना 75 टक्के. क्षेत्र मर्यादा 5 हे. पर्यंत लाभ. 


4. ठिबक संचासाठी मापदंड/हे. - 

1.5x 1.5 मी - 85603 रु, 

1.2x 0.6 मी - 112237 रु. 

5x 5 मी - 34664 रु. 

6x 6 मी - 30534 रु. 

10x 10 मी - 23047 रु.  


तुषार संचा साठी मापदंड-

 

75 मिमी पाइप करिता रु.21901 आणि  

63 मिमी पाइप करिता रु. 19542.                                      


5.संच खरेदी कोठून करावा- 


कृषि विभागा कडील नोंदणी कृत वितरक यांचे कडून.                            



source - mahaethibak.gov.in


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .