राष्ट्रिय कड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत,शेतकरी गटासाठी मिनी दाल मिल.
राष्ट्रिय कड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत,शेतकरी गटासाठी मिनी दाल मिल.
ब्यरो रीपोर्ट - प्रदिप पाटील.
शेतकरी गटासाठी मिनी दाल मिल.
कड धान्याचे डाळी मध्ये रुपांतर करण्यासाठी मोठ्या दाल मिल उद्योगाची उभारणी करावी लागते व त्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक असते.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कमी भांडवल उभारणीतही सर्व प्रकारच्या डाळी तयार करण्यासाठी मिनी दाल मिल संयंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.
हे संयंत्र ग्रामीण स्तरावर घरगुती उद्योग म्हणून स्वयंरोजगारास उत्कृष्ट आहे.
लाभ कुणाला घेता येइल-
शेतकरी/महिला गट यांना.
अर्थ साह्य-
प्रत्यक्ष खर्चाच्या 60 टक्के किंवा कमाल रु.1.25 लाख अनुदान देय आहे.
अर्ज कुठे करावा-
तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

Comments
Post a Comment