जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून सभासद शेतकरी यांनी 80 गुंठ्यात 211 टनाचे ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले.

जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून सभासद शेतकरी यांनी  80 गुंठ्यात 211 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले.

उंडाळे - प्रतिनिधि, ( प्रदिप पाटील)

 य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी असणारे शेरे (ता. कराड) येथील पांडुरंग निकम यांनी जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात 80 गुंठ्यात 211 टनाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या शेतकऱ्याच्या ऊसक्षेत्राची पाहणी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली. यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी या शेतकऱ्याच्या कामाचे कौतुक करत, कारखाना कार्यक्षेत्रातील अन्य शेतकऱ्यांनीही या योजनेत सहभागी होऊन आपल्या उसाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले. 







Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .