डॉ.सुरेश शंकरराव पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान. "उंडाळे येथील थोर समाजसेवक शंकरराव पाटील आप्पा यांचे सुपुत्र."

 डॉ.सुरेश शंकरराव पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

"उंडाळे येथील थोर समाजसेवक शंकरराव पाटील आप्पा यांचे सुपुत्र."


उंडाळे - प्रतिनिधि.

उंडाळे येथील थोर समाजसेवक शंकरराव पाटील आप्पा यांचे सुपुत्र डॉ सुरेश पाटील यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले कोरोनो लॉकडाउन च्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देवुन सन्मानित करण्यात आले या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, महिला मंच च्या पश्चिम  महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .