रणजितसिंह डिसले ग्लोबलटीचर पुरस्कार विजेते यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार.

रणजितसिंह डिसले ग्लोबलटीचर पुरस्कार विजेते यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार.


मुंबई - (सि.एम.ओ.)

युनेस्को आणि वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक   रणजीत डीसले  यांचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या आई श्रीमती पार्वती, वडील श्री. महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला.









 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .