कराड येथे स्वच्छ भारत अंतर्गत जनजागृती रँली.
कराड येथे स्वच्छ भारत अंतर्गत जनजागृती रँली.
कराड - प्रतिनिधि,
कराड शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 14 मध्ये विविध ठिकाणी स्वच्छ भारत अंतर्गत जनजागृती रँली घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी निरोगी राहण्यासाठी सायकल रॅली चा समावेश करण्यात आला होता, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी, कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली.या रॅलीमध्ये कराड शहराच्या नगराध्यक्षा ,नगरसेवक ,नगरपालिका कर्मचारी सहभागी झाले होते.

Comments
Post a Comment